Wednesday, January 19, 2022
Homeमुंबई / नवी मुंबईकार्यसम्राट लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकासकामांचे लोकार्पण...

कार्यसम्राट लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन

पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आणि कार्यसम्राट लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन तसेच इतर सामाजिक कार्यक्रम करण्यात आले.

सकाळी १०. ३० वाजता विचुंबे येथील शिवम कॉम्प्लेक्स ते ग्रीन व्हॅली पर्यत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन, सकाळी ११ वाजता हरिग्राम ठाकूरवाडी येथे गरिब व गरजूंना ब्लॅंकेट वाटप, सकाळी ११. ३० वाजता केवाळे गावात अंतर्गत गटारे बांधणे कामाचे भुमिपूजन, दुपारी १२ वाजता ग्रामपंचायत वाकडी अंतर्गत गटार व रस्ते काँक्रीटीकरण कामाचे उदघाटन, दुपारी १२. ३० वाजता दुदरे ते शिवणसई रस्त्याचे उदघाट्न, दुपारी ०१ वाजता रिटघर येथे नारायण उसाटकर ते दत्तमंदिर पर्यंत अंतर्गत रस्ता व गटार करणे कामाचे भूमिपूजन करण्यात आले,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments