Wednesday, January 19, 2022
Homeस्पोर्ट्स-खबरें25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई...

25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई येथे

*25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021* रोजी पनवेल नवी मुंबई येथे Government of Maharashtra, Department of Revenue and Forest,Disaster Management, Relief and Rehabilitation, Mantralaya,Mumbai-400032
No.DMU/2020/CR.92/DISM-1,DATED: *14Th January 2021* Order Easing of restrictions and Phasie wise opening of lockdown ( *Mission Begin Again* )
याचे वरील परवानगी आयोजित करण्यात येणार आहेत
या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धाकरीता संपुर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून तेथील विजेते ,रेल्वे ,पोलीस, भारतीय सेना दल, BSF व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय विजेते यात सहभागी होणार आहेत यातुन चालु वर्षातील होणारे जगभरातील सायकलिंग स्पर्धासाठी भारतीय खेळाडूची निवड करण्यात येणार आहे त्यामुळेच या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत आहे
25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई येथे होणारे स्पर्धाचे आयोजन हे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियन व महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशन यांचे देखरेखीत होणार असून सोनी स्पिंग क्लब खारघर नवी मुंबई (श्री राजेंद्र सोनी इंटरनॅशनल सायकलिस्ट भारतीय रेल्वे कोच व निवड समिती सदस्य) हे करत आहेत महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशन चे अध्यक्ष *श्री अजितदादा पवार* उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे आहेत
या स्पर्धेत 1000 विजेते सायकलपटु आपले सर्व कसब व मेहनत या ठिकाणी पणास लावतील यात विजेता होणारे खेळाडुना अनेक सरकारी खात्यात नोकरी व राष्ट्रीय पुरस्कार अर्जुन पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार मिळतात भारतभरातून अनेक क्षेत्रातील मोठे खेळाडु प्रेक्षक म्हणून हजेरी लावणार आहे
या 25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई या ठिकाणी होणारे स्पर्धाचे अंदाजे खर्च खुप असल्याने तसेच या स्पर्धात सहभागी होणारे खेळाडूची सायकलची किंमत कमीत कमी 4/5 लाख रुपयांपर्यंत असते तरी भारतातून खेळाडू येथे येणार असल्याने व या स्पर्धेतील थरारक अनुभव बघण्यासाठी भारतभरातून हजारो पालक व प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत आपण यात आपले संस्थे व आपले ब्रॅण्ड च्या मार्फत सहभागी झाल्यास भारतभर आपले नाव होईल तसेच या 25 वी राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा 5-8 मार्च 2021 रोजी पनवेल नवी मुंबई येथे होणारे स्पर्धाचे भारतभर नॅशनल स्पोर्ट्स चॅनल्स , रेडियो, न्युज पेपर,जहिरात, बॅनर व विविध प्रसार माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार आहेत तरी यात आपण सहभागी होवुन व आपले प्रोडक्ट्स ची संपुर्ण भारतभर जहिरात करण्याची संधी साधावा व स्पर्धेकरीता आधिकाआधिक आर्थिक मदत करावी हि विनंती
या स्पर्धेत नवी मुंबई पोलीस,मुंबई महानगर पालिका,नवी मुंबई महानगर पालिका,सिडको,पनवेल महानगर पालिका ,राष्ट्रीय महामार्ग विभाग,RTO,वातावरण फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष, भारत पेट्रोलियम व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स अकॅडमी उलवे हे सहकार्य करीत आहेत
नवी मुंबई कराना आयोजकांकडून विनंती करण्यात येत आहे की सदर च्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेकरीता आतापासून सायकलिस्ट सरावाकरीता आले असुन आपले वाहने काळजीपूर्वक चालवावे व सायकलिंग करणारे खेळाडुना सहकार्य करावे ..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments